केस, त्वचा आणि इतर समस्यांसाठी कोरफड एकमेव पर्याय
18 February 2026
Created By: Shweta Walanj
ताजे कोरफडीचे जेल रात्री चेहऱ्यावर लावा. सकाळी धुवा. त्वचा स्वच्छ राहते.
जखम झालेल्या प्रभावित भागावर थेट जेल लावा. थंडावा मिळतो व जळजळ कमी होते.
कोरफडीचे जेल टाळूवर 30 मिनिटे लावून ठेवा, नंतर केस धुवा. कोंडा कमी होतो.
कोरफड आणि थोडे खोबरेल तेल मिसळून मुळांवर मसाज करा. आठवड्यातून 2 वेळा करा.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतील. थोडे जेल हलक्या हाताने लावा व 15 मिनिटांनी धुवा.
ओठ फुटल्यास कोरफडीचे जेल लावल्याने ओठ मऊ राहतात व फुटणे कमी होते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...