आंबे हळदीचे शरीरास होतात अनेक फायदे... घ्या जाणून
09 December 2025
Created By: Shweta Walanj
हिंग पचनशक्ती वाढवते, गॅस, फुगणे आणि अपचन कमी करण्यास मदत करते.
त्यामुळे डाळी, कडधान्ये, आणि पचायला जड पदार्थ करताना हिंग वापरतात.
हिंगचा सुगंध तीव्र असला तरी तुपात किंवा तेलात परतवल्यावर तो पदार्थाला एक खमंग आणि विशिष्ट चव देतो.
हिंगामध्ये सूज कमी करणारे, वेदना कमी करणारे आणि संसर्गरोधी गुणधर्म आहेत.
पारंपरिक आयुर्वेदात तो पोटदुखी, कोलिक, आणि सर्दीमध्येही वापरला जातो.
राजमा, चणे, मसूर, तूर अशा कडधान्यांतील वायू निर्माण होण्याचा त्रास कमी करतो आणि चव अधिक मृदू करतो.
asafoetida
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...