अचानक कधीच येत नाही Heart Attack, कारण...

04  October 2025

आज तरुण, वृद्ध कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशात लोकांचे प्राण वाचणं कठीण होतं.

पण हृदयविकाराचा झटका कधीच अचानक येत नाही, त्याआधी शरीर छोटे संकेत देत असतं.

हृदयातील रक्तप्रवाह थांबल्यानंतर मायोकार्डियल इन्फार्कशन होते. याकडे दुर्लक्ष करु नका.

छातीवर दबावस, अडकल्यासारखं किंवा जळजळ होणं Heart Attack चं पहिलं लक्षण आहे.

आराम करुनही कायम थकवा जाणवणे म्हणजे हृदय रक्त पुरेसे पंप करु न शकल्याचं लक्षण आहे.

ब्लडप्रेशर कमी झालं असेल, किवा हृदयाचे ठोके अनियमित होत असतील तर लगेच डॉक्टरांना भेटा...

छातीत दुखत असेल किंवा चक्कर येत असेल तर डॉक्टरांना भेटा...