केळाच्या सालीने पांढरेशुभ्र  होतील दात, कसे ते पाहा

Created By: Atul Kamble

23 March 2026

जर तुमचे दात पिवळे झाले असतील तर त्याला पांढरे करण्यासाठी केळाची साल कामी येऊ शकते.

केळाच्या सालीत सायट्रीक एसिड, ब्रोमेलॅन आणि एंटीऑक्सिडेंट तत्वे असतात. जी दातांना स्वच्छ करण्यास मदत करतात.

 केळात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅगझिनसारखे अन्य खनिजे देखील असतात

ही तत्वे दातांना स्वच्छ करतात आणि प्लाक तसेच डाग देखील काढण्यास मदत करतात.

 केळाची साल घ्या आणि तिच्या आतील भाग दातांवर घासा

 काही मिनिटे रगडल्यानंतर एक चमचा बेकींग सोडा घ्या. त्यात पाणी टाकून पेस्ट बनवा

या पेस्टला सुमारे २ मिनिटे दातांवर राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या करा.