शरीरातील व्हिटामिन्स D ची कमतरता अशी पूर्ण करा
Created By: Atul Kamble
19 March 2026
व्हिटामिन्स डी हाडांना मजबूत करण्यासाठी आणि शरीरात कॅल्शियमचे शोषण करण्यास मदत करते. एनर्जी वाढते आणि इम्युनिटी चांगली राखते
सुर्यप्रकाशाची कमतरता, पौष्ठीक डाएटची कमी, वय वाढणे आणि काही आजारात व्हिटामिन डी कमी होते. यामुळे हाडे कमजोर आणि थकवा वाढतो.
सकाळी कोवळ्या उन्हात १० ते १५ मिनिटे घालवल्याने व्हिटामिन डी मिळते. हे शरीराला नैसर्गिकरित्या पोषण देते आणि हाडे मजबूत करते.
अंडी, मासे, दूध आणि फोर्टीफाईड फूड्स खाल्ल्याने व्हिटामिन डी मिळते. त्यामुळे हाडे मजबूत होतात.
डॉक्टराच्या सल्ल्याने व्हिटामिन्स डी सप्लीमेंट घेतल्याने कमतरता पूर्ण होऊ शकते. त्यामुळे हाडे आणि स्नायूंचा विकास होतो.
हाडांना मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योगासने उपयोगी ठरतात. कॅल्शियमच्या शोषणाला मदत होते. आणि व्हिटामिन डीचा परिणाम वाढतो.
व्हिटामिन्स डीचा दीर्घकाळ कमतरता राहिली तर चांगले नसते. डॉक्टरांकडून तपासणी करुन वेळीच उपचार घ्यावा. आणि सल्ल्याने सप्लीमेंट सुरु करावेत.
रिकाम्या पोटी मोठी इलायची खाण्याचे फायदे काय ?