रिकाम्या पोटी मोठी इलायची खाण्याचे फायदे काय ?
Created By: Atul Kamble
17 March 2026
मोठी इलायची किंवा काळी इलायचीचा वापर स्वयंपाकात मसाला म्हणून केला जातो
यात फायटोकेमिकल्स, एंटीऑक्सीडेंट, व्हिटामिन, मिरनल्स , कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम,आयर्न, फायबर, टॅनिक अशी तत्वे मोठ्या इलायचीत असतात.
अनेकांना मोठी इलायची आवडत नाही. परंतू या इलायचीचे फायदे जास्त आहेत.फायबर आणि टॅनिन तत्वे असल्याने मोठी इलायचीचा पचनासाठी उपयोग होतो.
या इलायचीमुळे हृदयाचे आरोग्य चांगले रहाते. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात रहाते.
काळी इलायची सेवनाने त्वचा उजळते. त्वचेवरील डाग कमी होतात.
रिकाम्या पोटी जर मोठी इलायची खाल्ली तर इम्युनिटी वाढते.
यामुळे मेटाबॉलिझम वेगाने झाल्याने वजन घटण्यास मदत होते.
रात्रभर इलायची पाण्यात भिजवावी आणि सकाळी पाणी कोमट करुन प्यावे. इलायची दाणे खावेत.
पाण्याची प्लास्टिकची बाटली किती दिवसांनी बदलायची असते ?