सध्या सर्वत्र हिवाळ्यामुळे गारठा वाढायला सुरूवात झाली आहे.
28 November 2023
Created By: Nitish Gadge
हिवाळा हा अनेकांचा आवडता ऋतू असतो, तसेच तो आरोग्यदायी देखील असतो.
हिवाळ्यात आरोग्य जपण्यासाठी खजूर फायदेशीर ठरू शकतात.
रोज दोन खजूर खाल्यास गंभीर आजारापासून बचाव होऊ शकतो.
गरोदरपणात नैसर्गिक प्रसुती होण्यासाठी खजूर फायदेशीर ठरतात.
रोज दोन खजूर खाल्ल्याने हाडं मजबूत होतात.
रोज दोन खजूर खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते
रिंकू राजगुरुचा हा लुक पाहून चाहत्यांना 'या' अभिनेत्रीची झाली आठवण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा