शेवग्याच्या शेंगा आरोग्यास उपयुक्त, जाणून घ्या फायदे
21 June 2025
Created By: Shweta Walanj
शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते, जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते.
शेवग्याच्या शेंगां रक्त शुद्ध करण्याचे काम करतो व त्वचेच्या आजारांपासून संरक्षण करतो.
शेवग्याच्या शेंगांमध्ये फायबर्स असतात, जे पचनक्रिया सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देतात.
शेवग्याच्या शेंगांमध्ये मधुमेह रुग्णांसाठी उपयुक्त असून रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवतात.
शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
शेवग्याचे सेवन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, जे हृदय विकारांपासून संरक्षण करते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...