सकाळी उपाशी पोटी भेंडीच्या पाण्यात लिंबू टाकून प्यायल्यास काय होतं? 

11  जून 2025

Created By:  संजय पाटील

भेंडी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. भेंडीत मोठ्या प्रमाणात फायबर, व्हीटामीन सी, बी 6 पोषक तत्व असतात, ज्याचा आरोग्याला फायदा होतो.

भेंडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. ते पाणी सकाळी लिंबू रस टाकून प्यायल्यास त्याचे दुप्पट फायदे होतात.

रात्रभर कापलेल्या भेंडीच्या पाण्यात लिंबू रस टाकून ते  पिण्याचे फार फायदे आहेत. लिंबूत कॅल्शियम, फॉस्फोरससारखे पोषक तत्व असतात. 

डॉ शैलेंद्र मिश्रा यांच्यानुसार,  भेंडी कापून रात्रभर पाण्यात ठेवा. सकाळी या पाण्यात लिंबूचा रस टाका. ते पाणी प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतं. 

भेंडी-लिंबूचं पाणी प्यायल्याने वेटलॉस होण्यात  मदत होते. या दोन्ही गोष्टीत कॅलरी फार कमी फायबर जास्त असतं. त्यामुळे पोट भरलेलं राहंत, त्यामुळे भूक लागत नाही. त्यामुळे वेटलॉस होण्यास मदत होते.

डॉ मिश्रानुसार, भेंडीत फायबर जास्त असतं. भेंडीमुळे बीपी कंट्रोल करण्यात फार मदत होते.

भेंडीतील फायबरमुळे पोटाचे आजार कमी होतात. एसीडीटी कमी होण्यास मदत होते. तसेच लिंबूमुळे पचनसंस्था सुधारण्यात मदत होते.

Disclaimer : कोणतीही कृती करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या