रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात येणार, एक विलायची फाईट देणार

16 May 2025

Created By:  Kalyan Deshmukh

धावपळीचे जीवन, आहारातील बदलामुळे मधुमेहाचे अनेक जण शिकार

गोळ्या-औषधीने रक्तातील साखर नियंत्रण आणण्याचा अनेकांचा शिरस्ता 

विलायची, वेलचीचा वापर घरातील मसाल्यात करण्यात येतो

विलायची रोज खाल्यास, तिचा चहा पिल्यास रक्तातील साखर नियंत्रीत 

वेलचीत अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणात

विलायचीतील ग्लाईसेमिक रक्तातील साखर नियंत्रीत करतो 

ही सामान्य माहिती, टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही.

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या