BP आणि डायबिटीजच्या रुग्णांनो या डाळींचा आहारात समावेश कराच

Created By: Atul Kamble

 16 FEB 2026

आजकाल बीपी आणि डायबिटीजमुळे अनेकजण त्रस्त आहेत

खराब जीवनशैली आणि चुकीचा आहाराने युवकांनाही हे आजार होत आहेत

डायबिटीजपासून वाचण्यासाठी योग्य डाएट गरजेचे आहे.

काही डाळी आणि बीन्स डायबिटीज संपवण्यास तुमची मदत करु शकतात

चला तर पाहूयात कोणत्या डाळी ब्लड प्रेशर आणि डायबिटीज रुग्णांना खाव्यात

मुग डाळ खाल्ल्याने डायबिटीज आणि ब्लड प्रेशरमध्ये आराम मिळतो असा तज्ज्ञांचा दावा आहे

मसूर डाळीतील फायबर आणि पोटॅशियम ब्लड नसांवरील प्रेशर कमी करते.

चणे डाळीतील फायबर आणि पोटॅशियम ब्लड ग्लुकोज ब्लड प्रेशरला नियंत्रित करण्यास मदत करते.

( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )