जेवणानंतर ही 7 कामे करु नका, पश्चाताप होईल
Created By: Atul Kamble
16 March 2026
जेवनानंतर फळे खाऊ नये त्याने एसिडीटी होऊ शकते.
जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे अपचन होते.
जेवण घेतल्यानंतर लागलीच झोपू नये, त्यामुळे जेवन नीट पचत नाही.
जेवण केल्यानंतर लागलीच व्यायाम करु नये.
जेवण झाल्यानंतर लगेचच ब्रश करु नये.
जेवण झाल्यानंतर गोड पदार्थ किंवा मिठाई खावू नये.
जेवणानंतर लागलीच आंघोळ करु नये.
जेवण केल्यानंतर लागलीच कॉफी किंवा चहा पिऊ नये.
शरीरातील व्हिटामिन्स B-12 ची कमतरता कशी पूर्ण करणार ?