शरीरातील व्हिटामिन्स B-12 ची कमतरता कशी पूर्ण करणार ?
Created By: Atul Kamble
15 March 2026
व्हिटामिन्स B-12 शरीरासाठी अत्यंत आवश्यक जीवनसत्व आहे.रक्त तयार करणे, नर्व्ह सिस्टीमला मजबूत करणे आणि एनर्जी स्तर कायम राखण्यासाठी गरजेचे आहे.
शाकाहारी डाएट, पचन समस्या, आयर्नची कमतरता, वाढते वय यामुळे व्हिटामिन्स B-12 ची कमतरता होऊ शकते.चला जाणूया याची कमतरता कशी पूर्ण करावी.
चिकन, अंडी, फिश आणि रेड मिट बी-१२ चे चांगले सोर्स आहेत.यांचे सेवन केल्याने कमी पूर्ण होऊ शकते.
दूध,दही आणि पनीर सारखे डेअरी प्रोडक्टमध्ये बी-१२ असते. यांच्या नियमित सेवनाने बी-१२ मिळते.
काही अन्नपदार्थ,ब्रेड व्हिटामिन्स बी-१२ ने फोर्टिफाईड असतात. यांच्या सेवनाने बी-१२ ची कमतरता पूर्ण होऊ शकते.
डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही बी-१२ च्या गोळ्या किंवा इंजेक्शन घेऊ शकता.
संतुलित डाएट, नियमित एक्सरसाईज, पुरेशी झोप घेतल्याने बी-१२ चे शोषण शरीर योग्य प्रकारे करते.त्यामुळे त्याची उणीव भासत नाही.
सकाळी मेथीचे पाणी प्यायल्याने काय होते ?