सकाळी मेथीचे पाणी प्यायल्याने काय होते ?

Created By: Atul Kamble

15 March 2026

मेथीचे पाणी सकाळी प्यायल्याने शरीरास अनेक प्रकारचे लाभ मिळतात.

सकाळी उपाशी पोटी मेथीचे पाणी पिल्याने वजन कमी करण्यात मदत मिळेत

 मेथीचे पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित आजार बरे होतात.

शुगर लेव्हल कमी करणे आणि डायबिटीज कंट्रोल करण्यास मेथीच्या पाण्याने फायदा होतो.

सकाळी रोज मेथी पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग दूर होतात.

मेथीत फायबर, प्रोटीन, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, फॉस्फोरस, व्हिटामिन्स ए, बी, सी, पोटॅशियम, सोडियम सारखे गुण आहेत.