अनेक जण सकाळच्या नाश्त्यात काही फूड्स घेतात. हे फूड्स हेल्दी असतात, असा अनेकांचा समावेश आहे.
8 July 2025
तीन कॉमन फूड्सचा नाश्त्यात कधीच समावेश करु नका. ते आरोग्यासाठी धोकादायक आहे.
पराठा सर्वांचा आवडतो. पण त्यामुळे नाश्त्यात अतिरिक्त तेल आणि तूप घेतल्यास वजन वाढू शकते. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतो.
व्हाईट ब्रेडमध्ये फक्त कॅलरीज असतात. त्यात न्यूट्रिएंट्स असत नाही. त्यामुळे वजन वाढणे आणि पोट खराब होण्याचे प्रकार होतात.
तिसरी गोष्ट म्हणजे साखरेचा चहा. चहामधील साखरेमुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. ज्यामुळे वजन वाढणे आणि अकाली वृद्धत्व येऊ शकते.
सकाळी नाश्ता घेताना हळूहळू विना साखरेचा चहा घेणे सुरु करा किंवा ग्रीन टी घ्या.
ही एक सामान्य माहिती आहे. कोणत्याही वस्तूचा आहारात समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हे ही वाचा... आरोग्यासाठी तांदळाचे पाणी फायदेशीर