अनेक घरात नियमित भात केला जातो. भाताशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही.
3 July 2025
तांदूळ शिजवल्यानंतर त्यावरचे असलेले पाणी फेकून दिले जाते. परंतु हे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
तांदळाच्या पाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. भाताचे पाणी त्वचेसाठीही चांगले आहे.
अतिसार किंवा पोट खराब होत असेल तर पातळ केलेले तांदळाचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.
तांदळाचे पाणी तुम्हाला रिहायड्रेट करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तांदळाचे पाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट संतुलन प्रदान करते.
तांदळाच्या पाण्यामुळे शरीराला खनिजे आणि पोषक तत्वे मिळतात.
तांदळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या त्वचेसाठी चमत्कारिक ठरू शकतात.
हे ही वाचा... दृष्ट लागल्यामुळे शुभ कार्य थांबतात का? प्रेमानंद महाराज यांनी दिले उत्तर