ज्योतिष शास्त्रात दृष्ट लागणे अशुभ मानले जाते. एखाद्या शुभकार्यासाठी ते अपशकुन मानले जाते.
22 June 2025
प्रेमानंद महाराज यांच्याकडे एका व्यक्तीने यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.
प्रेमानंद महाराजांनी म्हटले, दृष्ट लागल्यावर काही होत नाही. जे होते ते सर्व आपल्या अपयशामुळे होते.
दृष्ट किंवा नजर लागणे यामध्ये इतकी शक्ती नाही की कोणतेही शुभ कार्य अशुभ करु शकते.
प्रेमानंद महाराज म्हणतात, हे सर्व सोडून फक्त राधा नावाचा जप करा. जेव्हाही घराबाहेर पडाल तेव्हा राधा राधा नाव घ्या, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही.
लहान मुलांना नजर लागू नये म्हणून काळा टीका लावतात. ते प्रेमाचे प्रतिक आहे.
प्रेमानंद महाराज म्हणतात, दृष्ट लागू नये म्हणून लोक घराबाहेर काही वेगवेगळ्या गोष्टी टांगतात. त्यापेक्षा ईश्वराचा फोटो लावा.
हे ही वाचा... किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी काय खावे?