Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

13 July 2026

Created By: Atul Kamble

Vitamin D सप्लीमेंट मनाप्रमाणे नका खाऊ, किडनी होईल डॅमेज..

Created By: Atul Kamble

 व्हिटामिन्स D ला सनशाईन व्हिटामिन्स म्हटले जाते.

 व्हिटामिन्स डी हाडांना कॅल्शियम देते आणि इम्युनिटी वाढवते.

परंतू डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटामिन्स डी घेतल्यास किडनी डॅमेज होऊ शकते

 थेट बाहेर व्हिटामिन्स डी सप्लीमेंट घेण्याची गरज असल्यास डॉक्टर तपासणी करुन निर्णय घेतात.

सकाळच्या कोवळ्या उन्हात अर्धात तास चालल्यास व्हिटामिन्स डी फुकटात नैसर्गिकरित्या मिळते.

 शाकाहारी लोकांनी अळंबीची भाजी खाल्ल्यास त्यात व्हिटामिन्स डी भरपूर असते

मांसाहारींसाठी अंड्यातील पिवळे बलक खाल्ल्यास व्हिटामिन्स डी भरपूर मिळते.

 सॅल्मन आणि टुना माशात देखील व्हिटामिन्स डी भरपूर असते.

व्हिटामिन्स डीच्या गोळ्या  मनाप्रमाणे खाल्ल्यास तुमची किडनी निकामी होऊ शकते.