तुम्ही चहा प्यायल्यानंतर लगेच हे पदार्थ खाता? आताच बदला सवय, अन्यथा...

4 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

काही पदार्थ चहासोबत किंवा चहा प्यायल्यानंतर लगेच खाऊ नयेत.

चहामधील टॅनिन शरीराला पोषक तत्वे शोषण्यापासून रोखतात. यामुळे गॅस आणि आम्लपित्त समस्या उद्भवू शकते.

चहा प्यायल्यानंतर आइसक्रीम किंवा थंड पदार्थ खाऊ नका. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकते. 

चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनाची समस्या उद्भवू सकते. 

चहा प्यायल्यानंतर लगेच दही किंवा ताक घेऊ नये. यामुळे पचनाचे विकार होण्याची शक्यता असते. 

चहासोबत लोहयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला लोह पोषण मिळत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चहासोबत केक किंवा गोड पदार्थ खाणं टाळा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.  

दुधात मनुके भिजवून खाणं महिलांसाठी आरोग्यवर्धक, का ते जाणून घ्या