यूरिक अॅसिड एक केमिकल पदार्थ आहे. शरीरात प्यूरिन नावाच्या तत्वापासून ते बनते.
21 June 2025
प्यूरिन आम्हाला आहारातून मिळतो. शरीरातील सेल्समध्ये ते आढळतो.
प्यूरिन असणारे पदार्थ खाल्यानंतर किडनी त्याला योग्य पद्धतीने बाहेर काढत नाही. त्यावेळी रक्तात यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढते.
यूरिक अॅसिडमुळे गाठी, किडनी स्टोन होतो. तसेच थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
यूरिक अॅसिड असणाऱ्यांनी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
डॉ. सुभाष गिरी म्हणतात, टॉमेटोमध्ये प्यूरीन खूप कमी प्रमाणात असते. त्यामुळे टोमॅटोचे सेवन केल्यास यूरिक अॅसिड वाढत नाही.
टोमॅटोमध्ये लायकोपीन नावाचे एंटीऑक्सीडेंट असते. त्यामुळे तीव्र उन्हापासून त्वचेचे ते संरक्षण करते. टोमॅटोच्या सेवनामुळे त्वचा ग्लोइंग बनते.
टोमॅटोमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि लायकोपीन असतो. हे ह्रदयासाठी फायदेशीर आहे. हे रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
हे ही वाचा... किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी काय खावे?