ब्लड शुगर कमी करा फक्त 20 रुपयाच्या भाजीने, पाहा अधिक माहिती
16 June 2024
Created By: Soneshwar Patil
ब्लड शुगर असणाऱ्या व्यक्तीला हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो
जर तुम्हाला ब्लड शुगर असेल तर तुम्ही भिंडीचे पाणी करून प्या
20 रुपयांना मिळणाऱ्या या भाजीचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या
हे पाणी सकाळी पिल्याने रक्तातील साखर लगेच कमी होईल
भिंडीचे पाणी ब्लड शुगर कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे
खूप दिवसांपासून भिंडीचा उपयोग डायबिटीज कमी करण्यासाठी केला जात आहे
सुंदर लुक असूनही चाहते नाराज, गौतमीच्या फोटोंवर चाहते काय म्हणाले?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा