सकाळी हे ६ सरबत प्या, आणि फिट रहा

Created By: Atul Kamble

 22 january 2026

सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस प्यायल्याने एनर्जी वाढते आणि पचन यंत्रणा चांगली होते.यामुळे शरीराला पोषण मिळते.

गाजराचा रस प्यायल्याने डोळे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.यात व्हिटामिन एचा प्रमाण जास्त असते.

 आवळ्याचा रसाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. हे त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले राखतो.

बिटाचा रस रक्त वाढवण्यास मदत करतो. यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते.

संत्र्याच्या रसात व्हिटामिन्स सीचे प्रमाण जास्त असते.यामुळे थकवा दूर होता आणि शरीर एक्टीव्ह रहाते.

 एलोव्हेरा ज्यूसमुळे पचन यंत्रणा चांगली होते. आणि शरीरास हे डिटॉक्स करण्यास मदत करते.

डाळींबाच्या ज्यूसने हृदयाचे आरोग्य चांगले रहाते. यामुळे कमजोरी दूर होऊन दिवसाची सुरुवात चांगली होते.