हळदीचे पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात...
Created By: Atul Kamble
27 March 2026
हळद जेवणात रंगत आणत असली तरी आयुर्वेदात तिला अनेक आजारात रामबाण औषध मानले जाते.
जर तुम्ही रोज हळदीचे पाणी प्याल तर तुम्हाला अनेक लाभ होतील.
हळदीत करक्यूमिन, एंटी-इंफ्लेमेटरी, एंटीऑक्सिडेंट, फायबर, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, मॅगनिझ,आयर्न, पोटॅशियम, व्हिटामिन्स सी, व्हिटामिन्स बी- कॉम्प्लेक्स आढळते.
रक्ताची कमतरता असेल तर हळदीतील आयर्न कामी येते. त्यामुळे हळदीचे पाणी रोज प्यावे.
हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हळदीचे पाणी पिणे फायद्याचे असते.कारण यात पॉटेशियम असते.
हळदीत प्रोटीन असल्याने हळदीचे पाणी प्यायल्याने स्नायूत ताकद येते.
हळदीचे पाणी प्यायल्याने इम्युनिटी स्ट्राँग होत असते. कारण यात व्हिटामिन्स सी असते.
हळदीचे पाणी मर्यादेत प्यावे जास्त प्यायल्याने तब्येत बिघडू शकते, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पिऊ नये.
सकाळी कडीपत्त्याचे पाणी प्यायल्याने काय होते ?