सकाळी कडीपत्त्याचे पाणी प्यायल्याने काय होते ?

Created By: Atul Kamble

27 March 2026

किचनमध्ये स्वयंपाकात फोडणीसाठी कडीपत्ता स्वादासाठी वापरला जात असतो

जर तुम्ही कडीपत्त्याचे पाणी सकाळी पित असाल तर शरीरास अनेक प्रकारचे लाभ मिळतात. 

 कडीपत्त्याचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म वाढते आणि वजन घटण्यास मदत होते.

कडी पत्त्यात एंटी हायपरग्लायसिमीक गुण असतात, ते ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करतात.

कडी पत्त्याचे पाणी पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेत दिलासा देते

कडी पत्त्यात एंटीऑक्सीडेंट आणि व्हिटामिन्स असतात. जे केसांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात.

कडीपत्त्यात आयर्न, फॅट, प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटामिन्स सी सारखी तमाम पोषक तत्वे असतात.

 ( डाएटमध्ये कोणताही बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )