उभे राहून पाणी  पिण्याचे हे आहेत अत्यंत वाईट परिणाम आणि...

9 Mar, 2024

या पद्धतीने पाणी पिणे आरोग्यासाठी  हानिकारक आहे

उभे राहून पाणी पिल्याने अन्न पचण्यास समस्या निर्माण होतात 

उभे राहून पाणी  पिल्याने हाडे कमकुवत होतात 

त्वचेवर देखील  याचा वाईट  परिणाम होतो

 यामुळे उभे राहून  पाणी पिणे  टाळा 

जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी  फायदेशीर ठरते