Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
11 August 202
6
Created By: Atul Kamble
रोज हे चार मसाल्याचे पदार्थ खा आणि आरोग्यसंपन्न रहा...
Created By: Atul Kamble
अनेक प्रकारच्या अन्नपदार्थाची चव भारतीय मसाल्यांनी वाढत असते.
अन्नपदार्थांना केवळ स्वादच नाही तर अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे देखील भारतीय मसाल्याने मिळतात.
आपल्या डाएटमध्ये काही खास मसाल्यांचा समावेश केल्याने शरीर मजबूत होते.
हळदीत एंटीसेप्टिक गुण असतात जे घाव भरणे, इम्युनिटी वाढवणे आणि शरीरातील विषारी तत्वे बाहेर काढण्यास मदत करतात.
मेथीचे दाणे प्रकृती नीट राखणे आणि पचन व्यवस्था चांगली करण्यास मदत करतात.
इलायची शरीराला ताजे करते आणि पचन यंत्रणेसाठी चांगली मानली जाते.
लवंग इम्युनिटी वाढवणे आणि सर्दी-खोकल्यात खूपच परिणामकारक मानली जाते.
रश्मिका मंदाना हीचे हे ७ चित्रपट आवर्जून पाहाण्यासारखे