रोज सकाळी 1 टोमॅटी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक
17 May 2025
Created By: Shweta Walanj
टॉमेटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C भरपूर असते, जे त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवते.
टॉमेटोतील लाइकोपीन आणि पोटॅशियम हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतात.
टॉमेटोमधील फायबर आणि पाण्याचे प्रमाण पचनासाठी मदत करते व बद्धकोष्ठता कमी करते.
टॉमेटोमध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
टॉमेटोमध्ये नैसर्गिक साखर कमी असते आणि ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.
त्यातील व्हिटॅमिन A आणि ल्यूटिन हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
हे सुद्धा वाचा - 'माधुरी स्त्री म्हणून वाईट, तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला...'