29 सप्टेंबर 2025
created by : atul kamble
चिया सीड्समधील पोषकतत्वे अनेक आजारावर गुणकारी आहेत.
चिया सीड्स सेवनाचे नेमके काय फायदे आहेत हे पाहूयात..
चिया सीड्समध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी एसिड, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, एंटी-ऑक्सीडेंट्स, आणि अमिनो एसिडसारखी पोषक तत्वे असतात.
ज्या लोकांचे पोट नेहमी खराब असते. त्यांनी चिया सीड्स खावे. यातील फायबर तुमच्या पोटाची काळजी घेईल.
हृदयाच्या आजारात एक चमचा चिया सीड्स खाल्ल्याने यातील पोटॅशियम तुमच्या हृदयाची काळजी घेईल.
चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी एसिड असल्याने मेंदूच्या आरोग्यासाठी ते चांगले असते.
रोज एक चमचा चिया सीड्स खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहाते.
चिया सीड्स जास्त खाल्ल्याने देखील त्रास होत असतो. म्हणून ते प्रमाणातच खावे