शेंगदाणे अधिक प्रमाणात खाल्ल्याने होऊ शकतात दुष्परिणाम
30 July 2025
Created By: Shweta Walanj
अपचन आणि गॅसचा त्रास होऊ शकतो, कारण शेंगदाणे तेलकट असतात.
वजन वाढू शकते, कारण त्यामध्ये कॅलोरी आणि फॅट जास्त असते.
अॅलर्जीची लक्षणे जसे की पुरळ, श्वास घेताना अडचण, दिसू शकतात.
अॅफ्लाटॉक्सिन विषबाधा होऊ शकते, विशेषतः खराब साठवलेले शेंगदाणे खाल्ल्यास.
हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, जर त्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ असेल.
किडनीवर ताण येऊ शकतो, कारण त्यात प्रथिनाचे प्रमाण जास्त असते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...