ही फळे खाणे किडनीच्या आरोग्यासाठी चांगले असते
Created By: Atul Kamble
12 March 2026
किडनी हा शरीराचा अत्यंत महत्वाचा अवयव आहे.
यामुळे किडनीचे आरोग्य चांगले राखणे अत्यंत महत्वाचे असते
किडनीला आरोग्यदायी राखण्यासाठी काही फळे फायदेशीर असतात.
ब्ल्युबेरी आणि स्ट्रॉबेरीत एंटीऑक्सिडेंट भरपूर असते आणि पोटॅशियम कमी असते. ज्यामुळे ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस वाढतो.
चेरीत एंटीऑक्सीडेंट भरपूर असते.जे ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेसशी लढते. जे किडनीच्या आरोग्यासाठी चांगले असते.
द्राक्षात रेस्वेराट्रोल असते. जे हृदय आणि किडनीच्या आरोग्यासाठी चांगले असते. यात पोटॅशियम कमी असते.
कलिंगड त्वचेला हायड्रेट करते आणि टॉक्सिनला बाहेर काढण्यास मदत करते. ज्यामुळे सूज देखील कमी होते.
सफरचंदात पोटॅशियम कमी आणि फायबर जास्त असते. जे कोलेस्ट्रॉल आणि सूज कमी करण्यात मदत करते.
कोणत्या भाज्या ब्लड शुगर कमी करण्यास मदत करतात