रोज बदाम खाणे शरिरासाठी फायदेशीर आहे.

29 November 2023

Created By: Nitish Gadge

रात्री भिजू घातलेले बदाम रोज अंशापोटी खाल्यास अनेक लाभ मिळतात

रोज दोन बदाम खाल्ल्याने मेंदूची कार्यप्रणाली उत्तम राहते.

रोज दोन बदाम खाल्ल्याने  डोळ्यातील कमजोरी दूर होते.

रोज बदाम खाल्याने कर्करोगाच्या प्रभावापासूनही बचाव होतो.

बदाम खाल्याने शरिराला उर्जा मिळते

रोज दोन बदाम खाल्ल्यास हाडे मजबूत होतात.

रिंकू राजगुरुचा हा लुक पाहून चाहत्यांना 'या' अभिनेत्रीची झाली आठवण