कलिंगडाच्या बिया अशा प्रकारे खल्ल्यास आरोग्यास ठरेल लाभदायक
16 May 2025
Created By: Shweta Bhoir
कलिंगडाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, निरोगी चरबी आणि खनिजे असतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.
बियांपासून लोणी देखील तयार करु शकता. ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. शरीरात कायम ऊर्जा राहते.
कलिंगडाच्या बियांमध्ये प्रोटीन असते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
कलिंगडाच्या बिया चावून खाऊ शकता. याशिवाय तुम्ही कलिंगडाच्या बियांची पावडर पाण्यासोबत घेऊ शकता.
कलिंगडाच्या बियांच्या चहा देखील पिऊ शकता. दुधात देखील कलिंगडाच्या बियांची पावडर घेऊ शकता.
कलिंगडाच्या बियांमध्ये ओमेगा -3 आणि ओमेगा -6 फॅटी ऍसिडस असतात.
हे सुद्धा वाचा - 'माधुरी स्त्री म्हणून वाईट, तिने माझ्या बहिणीचा संसार मोडला...'