पांढरे तीळ आरोग्यास अत्यंत लाभदायक, जाणून घ्या
29 June 2025
Created By: Shweta Walanj
पांढरे तीळ कॅल्शियमने समृद्ध असतात, जे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
पांढरे तीळामध्ये हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यास पोषक असतात.
तीळामध्ये झिंक आणि जीवनसत्त्व ई असते, जे त्वचेची चमक वाढवते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात.
तीळामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात, जे पचनक्रियेला मदत करतात.
मॅग्नेशियमसारखे खनिज तीळात असते, जे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
पांढरे तीळामधील अँटीऑक्सिडंट्स आणि B-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतात.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...