कोणत्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी अंड घातक
10 February 2026
Created By: Shweta Walanj
त्वचेवर पुरळ, खाज उलटी, जुलाब असतील तर अंड खाणं टाळा.
जास्त कोलेस्टेरॉल असलेल्यांनी अंड खाऊ नये.
जास्त अंडी खाल्ल्यास हृदयविकार / ब्लड प्रेशरचा धोका वाढू शकतो
लिव्हरचे आजार असलेल्या लोकांनी अंडी खाणं टाळा.
पचनाचे विकार गॅस, अॅसिडिटी असलेल्या लोकांनी अंडी खाणं टाळा.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अंड खाणं टाळा.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...