या शाकाहारी पदार्थांद्वारे शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करा
Created By: Atul Kamble
19 March 2026
शरीरासाठी प्रोटीन गरजेचे असते.दीर्घकाळ निरोगी रहायचे असेल तर जास्त पोषक तत्वे शरीरात जायला हवीत.यात प्रोटीनचा देखील समावेश आहे.
प्रोटीनची कमतरता झाली तर स्नायू कमजोर होतात.केस गळतात.त्वचेच्या समस्या सुरु होतात.त्यामुळे प्रोटीन रिच फूड्स खायला हवेत.
काही शाकाहारी पदार्थांतून प्रोटीन मिळतात.त्यामुळे शाकाहारींनी हे पदार्थ आवर्जून आहारात समाविष्ट करावेत.
टोफू खाल्ल्याने शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण होऊ शकते.टोफूत प्रोटीनसह कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, मॅगनिझ आणि फॉस्फोरस सारखे पोषक तत्वे असतात.
राजगिरा आणि किनोआ या दोन्ही पदार्थात प्रोटीन असते. यात फायबर,कार्ब्स, आयर्न आणि अन्य पोषक तत्वे असतात.
डाळी आणि बिन्सचा वापर प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी होतो. बिन्स आणि डाळींना वेगवेगळ्या प्रकारे आहारात समाविष्ट करावे.
डाळी आणि बिन्सचा वापर प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी होतो. बिन्स आणि डाळींना वेगवेगळ्या प्रकारे आहारात समाविष्ट करावे.
ड्रायफ्रुट्सचा वापर प्रमाणात करावा लागतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचे प्रमाण ठरवावे.
शरीरातील व्हिटामिन्स D ची कमतरता अशी पूर्ण करा