तुमच्या लघवीमध्ये जास्त फेस येण्याकडे दुर्लक्ष करू नका, ही कारणं असू शकतात

18 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

फोटो- पिंटरेस्ट

मूत्रपिंड नीट काम करत नसतील तर आपण लघवीद्वारे ओळखू शकतो.

लघवी करताना फेस येत असेल तर ते मूत्रपिंडाच्या आजाराचे लक्षण असू शकते. 

लघवीला खूप जास्त फेस येत असेल तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

मूत्रपिंड योग्यरित्या काम करत नसेल तर तेव्हा मूत्रात प्रथिने दिसू लागतात. त्यामुळे फेस येतो. 

फेस जास्त येत असेल तर मूत्रपिंडाच्या आजाराचे लक्षण असू शकते. मूत्रपिंड निरोगी नाहीत हे समजून घ्या. 

हातापायांना सूज येणे, थकवा येणे, भूक न लागणे, लघवी वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात. 

जंक फूड आणि पेय मूत्रपिंडासाठी धोकादायक आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होऊ शकतो. 

वेदनाशामक औषधांचा अधिक वापर केल्याने मूत्रपिंडांना नुकसान होऊ शकते. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.

टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?