उन्हाळ्यात असा आहार करा आणि फिट राहा
Created By: Atul Kamble
15 March 2026
उन्हाळ्यात कडक ऊन्हाने घाम जास्त येतो आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
त्यामुळे उन्हाळ्यात आहारात जराही गडबड झाली तर आजारी पडायला होते.
परंतू तुम्हाला हे माहिती आहे का उन्हाळ्यात काही पदार्थ खाल्ल्याने आजारपण टाळता येते
चला तर पाहूयात उन्हाळ्यात ताटात कोणते पदार्थ हवेत.
उन्हाळ्यात
रोज
लस्सी, दही वा ताक प्या, यामुळे पोटात थंडावा मिळतो.
काकडी, टोमॅटो आणि कांदा जास्त खावा. डाळ, तांदळासारखा हलका आहार, दूधी भोपळा
तेलकट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ पचनासाठी अवघड असतात. यापासून दूर राहा
कोणती डाळ हाडांना मजबूत करते ?