कोणती डाळ हाडांना मजबूत करते ?

Created By: Atul Kamble

14 March 2026

मूग डाळीत प्रोटीन, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी तत्वे असतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात.

 मूग डाळ पचायला हलकी असते. त्यामुळे पचन यंत्रणा चांगली रहाते. पोटाच्या समस्येतून आराम मिळतो.

मुग डाळीत प्रोटीन आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते. याच्या सेवनाने पोट बराच काळ भरलेले रहाते. त्यामुळे जास्त खाण्याची सवय कमी होते.

मुग डाळीत विटामिन्स आणि मिनरल असतात. त्याच्या नियमित सेवनाने शरीराची इम्युनिटी मजबूत होण्यास मदत होते.

मुग डाळीत फायबर आणि एंटीऑक्सिडेंट असतात. याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले रहाते. शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी राखण्यास मदत होते.

 मुग डाळीतील पोषक तत्वे शरीराला एनर्जी देतात. निमयित खाल्ल्यास शरीर एक्टीव्ह आणि आरोग्यदायी बनते.