तमालपत्र आरोग्यास लाभदायक, जाणून घ्या फायदे
26 january 2026
Created By: Shweta Walanj
तमालपत्र पचनक्रिया सुधारते, अपचन, गॅस आणि पोटफुगी कमी करण्यास मदत करते.
तमालपत्र मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
तमालपत्रात अँटीऑक्सिडंट्स असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
तमालपत्राचा काढा केल्यास सर्दी, खोकला आणि कफ कमी होण्यास मदत होते.
तमालपत्रामुळे चयापचय सुधारल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
तमालपत्रामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...