काळे मिठ आरोग्यास लाभदायक किती लाभदायक?

05 February 2026

Created By:  Shweta Walanj

काळे मीठ पचनरस वाढवते, त्यामुळे अपचन, जडपणा आणि गॅस कमी होतो.

कमी भूक लागणाऱ्यांसाठी काळे मीठ उपयुक्त आहे; ते चवीला रुचकर असल्याने भूक वाढते.

पोट फुगणे, ढेकरा येणे यावर काळे मीठ प्रभावी मानले जाते.  

प्रवासात मळमळ होत असल्यास लिंबू आणि काळे मीठ उपयोगी ठरते.

सामान्य मिठापेक्षा सोडियम थोडे कमी असल्याने उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी मर्यादित प्रमाणात वापरल्यास चालू शकते

 यात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखी सूक्ष्म खनिजे असतात, जी शरीरासाठी आवश्यक आहेत.

काळ्या मिठाचे  आरोग्यास कसे आणि किती आहे फायदे?