उन्हाळ्यात ताक पिल्याने आरोग्यास होणारे फायदे
Created By: Shweta Walanj
12 March 2026
ताक शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देते, त्यामुळे उन्हाळ्यात उकाड्याचा त्रास कमी होतो.
ताकात प्रोबायोटिक्स असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि अन्न सहज पचते.
ताक पिल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते आणि शरीर हायड्रेट राहते.
अॅसिडिटी, जळजळ किंवा पोटात उष्णता वाढल्यास ताक पिणे आराम देते.
ताकात असलेले पोषक घटक शरीराला ताजेतवाने ठेवतात आणि थकवा कमी करतात.
ताक कमी कॅलरीचे असल्याने वजन कमी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी ठरते.
मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली कतरिना; बदलला लूक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा