एक वेलची हजार फायदे.. प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय
12 March 2025
Created By: Swati Vemul
दातांच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वेलचीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो
वेलची पोटातील गॅसपासून आराम देतं आणि यकृतातील जळजळ कमी करतं
वेलचीची पेस्ट कपाळावर लावल्याने डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळेल
तोंडातील दुर्गंधी घालवण्यासाठीही वेलची अत्यंत फायदेशीर
प्रवासादरम्यान तोंडात वेलची ठेवल्याने उलट्यांचा त्रास होणार नाही
दमा आणि खोकल्याच्या रुग्णांनी वेलची पावडर मधात मिसळून चाटावं
सर्दी, खोकला, शिंका आल्यास एक छोटी वेलची, आलं, लवंग आणि पाच तुळशीची पानं एका पानात एकत्र ठेवून खावीत
तोंडात फोड आले असतील तर काळी वेलची बारीक वाटून त्यात साखरेची पिठी मिसळून जिभेवर लावा
लघवी करताना जळजळ होत असल्यास आवळा, दही आणि मधासोबत वेलची खा
IIFA मध्ये आलिया, कतरिनाला मागे टाकत 17 वर्षीय अभिनेत्रीने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा