आरोग्यासाठी द्राक्षे किती गुणकारी... जाणून घ्या फायदे...
09 February 2026
Created By: Shweta Walanj
द्राक्षांतील रेसव्हेराट्रॉल अँटिऑक्सिडंट हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतो आणि रक्तदाब संतुलित ठेवतो.
द्राक्षांत फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
द्राक्षांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवते, व्हिटॅमिन C मुळे इम्युनिटी मजबूत होते.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरतात. अँटिऑक्सिडंट्स त्वचा तेजस्वी ठेवतात व अकाली वार्धक्य कमी करतात.
द्राक्ष मेंदूसाठी उपयुक्त आहेत स्मरणशक्ती व एकाग्रता सुधारण्यास मदत.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते. डोळ्यांवर होणारा ताण कमी करण्यास मदत.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...