दररोज 10 हजार स्टेप चालल्याने किती होतात फायदे
Created By: Shweta Walanj
06 March 2026
नियमित चालल्यामुळे हृदय मजबूत होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
10 हजार स्टेप चालल्यामुळे कॅलरी बर्न होतात आणि वजन कमी किंवा नियंत्रणात ठेवायला मदत होते.
दररोज चालल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते आणि Type 2 Diabetes चा धोका कमी होतो.
चालल्यामुळे ताण-तणाव कमी होतो, मूड चांगला राहतो आणि मन शांत होते.
दररोज चालल्यामुळे शरीर थकते आणि रात्री गाढ झोप लागण्यास मदत होते.
हानिया आमिरचं सौंदर्य बनावटी, गालावरील खळीसाठी सर्जरी? बहिणीने दाखवले पुरावे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा