भोपळ्याच्या बियांमुळे शरीराला मिळते ऊर्जा

एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी खाव्यात भोपळ्याच्या बिया

या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक, प्रोटीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध

बियांमधील लोहामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत

बियांमध्ये ओमेगा फॅटी अॅसिड्स, अमिनो अॅसिड्स, व्हिटामिन ई आणि बी

हृदय, डोळे, केस, हाडांच्या स्वास्थ्यासाठी या बिया फायदेशीर

भोपळ्याच्या बियांमुळे शांत झोप लागून मानसिक स्वास्थ्यास मदत

डिप्रेशनमध्येही भोपळ्याच्या बिया खाणं फायदेशीर