अजिनोमोटो हे मोनोसोडियम ग्लुटामेटसाठीचं (MSG) एक ब्रँड नाव

शेफ अजय चोप्राच्या मते MSG कमी प्रमाणात सेवन करणं योग्य

MSG मुळे पदार्थाला मिळते एक वेगळी चव

प्रोसेस केलेल्या पदार्थांमध्ये, फास्ट फूडमध्ये त्याचा अधिक वापर

काही चायनीच पदार्थांमध्येही MSG चा वापर

MSG खाल्ल्यानंतर काहींना डोकेदुखी, घाम येणे, छातीत दुखण्याचा त्रास

MSG मध्ये सोडियम कंटेट अधिक असल्याने हृदयरोग असलेल्यांनी सेवन टाळावं

पदार्थांमधून MSG चं सेवन जितकं कमी तितकं आरोग्याला चांगलं