कॉफीपासून चार हात लांब; या लोकांसाठी तर विषच
19 June 2025
Created By: Kalyan Deshmukh
कॉफीतील कॅफेन अनेकांना आवडते, काहींसाठी ते नुकसानदायक
गर्भवती महिलांनी कॉफी पिऊ नये, बाळाच्या विकासासाठी ते घातक
निद्रानाशाची तक्रार असणार्यांनी कॉफीचे सेवन टाळावे
अतिविचार, चिंता करणार्यांनी कॉफी पिऊ नये
उच्च रक्तदाबाच्या व्यक्तीने कॉफीचे सेवन टाळावे
अपचन, गॅसचा त्रास असणार्यांनी कॉफीपासून चार हात लांबच राहावे
ही सर्वसाधारण माहिती, वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा