Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
30 July 2026
Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
रात्री अकरा वाजण्याआधी झोपा.
झोपण्याआधी दोन तास काहीही खाऊ नका.
झोपण्याआधी दोन तास कोणताही स्क्रीन पाहू नका.
रोज किमान अर्धा तास सकाळी चालायला जा.
रोज सकाळी लिंबू पाणी प्यायला सुरुवात करा
अल्ट्रा प्रोसेस्ड फूड वर्ज्य करा
आहारात हळद आणि आल्याचा वापर करा.
ताज्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
आठवड्यातून दोन-तिनदा जिममध्ये वर्क आऊट करा.
रोज अर्धा तास कोवळ्या उन्हात फिरायला जा...