Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

27 July 2026

Created By: Atul Kamble

पोटाची चरबी वितळवण्यासाठी  रोज काय करावे ?

Created By: Atul Kamble

रोज केवळ एका उपायाने आपले वजन कमी करता येत नाही.

अनेकांचा प्रश्न आहे की पोटाची चरबी वितळवण्यासाठी सकाळी काय करावे ?

 रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लासभर पाणी प्यावे

काही जण सकाळी लिंबूपाणी वा जिरा पाणी पिणे पसंद करतात.

सकाळी हलका व्यायाम आणि रोज चालायला गेल्याने चरबी कमी करण्यास मदत मिळते.

सकाळचा नाश्ता राजासारखा करावा. दुपारचे जेवण कमी तर रात्रीचे पचनास जड असलेले अन्न वर्ज्य करावे

 दिवसभर गोड खाणे टाळावे, चहा देखील ग्रीन टी घ्यावा.

चांगली आठ तास झोप आणि रोजचा नियमित व्यायाम महत्वाचा आहे.

 या सवयींना अंगी बाणवल्यास वजन आणि पोटाची चरबी वितळवण्यास मदत होते.