हिंगाचे पाणी पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त
Created By: Shweta Walanj
03 March 2026
हिंगामध्ये अँटी-फ्लॅट्युलंट गुणधर्म असतात. त्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि अपचन कमी होते.
जेवणानंतर होणारी जळजळ, ढेकर, गॅस आणि अॅसिडिटी, पोटदुखी कमी करण्यास मदत होते.
मासिक पाळीच्या वेळी महिलांना पोटात दुखणे, कळा येणे यावर हिंगाचे पाणी उपयुक्त ठरते.
हिंगामध्ये दाह कमी करणारे गुण असतात, त्यामुळे काही प्रकारच्या डोकेदुखीत आराम मिळू शकतो.
हिंग शरीरातील कफ कमी करण्यास मदत करते, त्यामुळे सर्दी किंवा छातीत जडपणा असल्यास फायदा होऊ शकतो.
पचन सुधारल्यामुळे आणि मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत झाल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य होते.
हानिया आमिरचं सौंदर्य बनावटी, गालावरील खळीसाठी सर्जरी? बहिणीने दाखवले पुरावे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा